असेल बुवा. कधी 'शाही' लोकांशी फारसा संबंध न आल्याने त्यांचा झुणका कसा बरे पाहणार! कधी मधी एखादे 'शाही' मारवाडी लग्न अटेंड करण्याचा प्रसंग येतोही, पण तिथे झुणका नसतो.

प्रवासातील 'मोकळे पिठले' तर खास चीज आहे! (एकूणच बेसन-कांदा-मिरची-तिखट- तेल हे काँबिनेशन कसेही चांगलेच लागते!!)