फौज काळी
धाकट दमदार
जणू वाटेवर
इंद्राची वरात
झोडपेल ही
कधीही कशीही
इंग्रज शिपायासारखी
निर्दय निष्ठुरतेने

मस्तच झालय मुक्तक . म्हणजे मुक्तक अस बेफाम अंगावर येणार असत होय?   छानच! नाशकाच्या भाषेत म्हणायच झाल तर लै भारी!
चु. भ. दे. घे