'अभय' विरह येतो नशीबी कुणाच्या, कुणाचेच दुर्भाग्य तैसे नसो
शिरी छत्रछाया अखंडीत लाभो, विधात्या तुला मी पुजावे किती?

आवडली.  विशेष भावलेले कडवे.  बाकी छानच!