मनुदेवि,मी काल परवाच राजमा आणला आहे आणि प्रथमच करून बघणार होते, पण तुम्ही योग्य वेळी ही पाककृती मनोगतवर दिल्यामुळे योग्य प्रमाण वापरता येईल. टीप तर फार महत्त्वाची आहे. त्याबद्दल धन्यवाद. - मनुली