काळ दगडांच्या बिया पेरून गेला मस्त आणि गझलही मस्त आहे.
शोधितो ऐवजी शोधतो अधिक चालेलसे वाटते. नेहमीच्या बोलण्यात शोधितो, इतुके आम्ही म्हणत नाही. शोधतो, इतके हे वापरणे कधीही चांगले, असे माझे मत आहे.
चित्तरंजन