SHANKA SAMADHAN येथे हे वाचायला मिळाले:
सृष्टीची उभारणी व संहारणी कशी होते असा प्रश्न श्रोत्यांनी विचारल्यावर समर्थ सांगतात :
आकाशापासून वायो होतो । हा तों प्रत्यया येतो । वायोपासून अग्नी जो तो । सावध ऐका। । ११-१-१ । ।
वायोची कठीण घासणी । तेथे निर्माण जाला वन्ही । मंद वायो सीतळ पाणी । तेथुनि जाले। । ११-१-२ । ।
आपापासून जाली पृथ्वी । ते नाना बीजरूप जाणावी।
बीजापासून उत्पत्ति व्हावी । हा स्वभावची आहे । । ११-१-३ । ।
मुळीं सृष्टी कल्पनेची । कल्पना आहे मुळींची । जयेपासून देवत्रयाची काया जाली । । ११-१-४ । ...
पुढे वाचा. : सृष्टीची उभारणी व संहारणी