बाष्कळ बडबड येथे हे वाचायला मिळाले:
उदाहरणार्थ१, गरज ही शोधाची जननी आहे असे सर्वप्रथम म्हणणारा मनुष्य भलताच सद्गृहस्थ असावा. मी ही म्हण पहिल्यांदा ऐकली तेव्हा मनात विचार आला की, काहीतरी चुकते आहे - गरज ही तर चोरीची जननी आहे.आमचे असे मत आहे की, समाज लहान मुलांच्या फ्री विलचा आदर करत नाही ‘व्हाईल’ मोठ्या माणसांच्या फ्री विलचा मात्र उदो उदो.उदाहरणार्थ, शाळेच्या आवारात सगळीकडे - "शांतता राखा", सिगरेटच्या पाकिटावर - "धूम्रपान आरोग्यास हानीकारक असते" एवढेच. लिहा की रेटून "धूम्रपान आरोग्यास हानीकारक असते, कृपया बिड्या फुंकू नका." काय बिघडते?
असो. समाजाच्या अलिखित नियमाचा ...
पुढे वाचा. : अॅ’स्ट्रॉफी