भाषकाका,
वितरक(संगणक) पण चांगला शब्द आहे पण काहीसा लांबलचक वाटतो. त्यापेक्षा "सेवा-संगणक" कसा वाटतो पहा.
"Save"साठी तुम्ही सुचविलेला "साठवण" हा शब्द अगदी योग्य वाटला.
आणि
"Web-space"साठी पण तुम्ही सुचविलेला "महाजाल-जागा" अगदी ऊत्तम आहे.
---संतोष