छान उतरलीये वेदना......   

नाही घरात घेतले कधीच कोणी
तुळशीला, मला आणि माझ्या अस्थिला
दिवा मात्र अखेरचा
घरात घेतला 
अन कोपऱ्यात ठेवला



या ओळी स्पर्षून जातात.... 

डॉ.कैलास