Savadhan's Blog » पुरुषांसाठी संततीप्रतिबंधक ब्राईटगोळ्या [Bright-Pills] ! येथे हे वाचायला मिळाले:
पुरुषांसाठी संततीप्रतिबंधक ब्राईटगोळ्या [Bright-Pills] !
सद्या बाजारात संततीप्रतिबंधक गोळ्या उपलब्ध आहेत त्या स्त्रीयांसाठी. साधारणतः ”पिल” या नावाने त्या आता सुप्रसिद्ध असल्या तरी शंभर टक्के परिणामकारक आहेत असं म्हणता येत नाही. त्यातील अतिरिक्त हार्मोन्सना काही स्त्रीयांचे देह योग्य तो प्रतिसाद देत नाहीत असं अनुभवास आलं आहे. गोळी हा संतती नियमनासाठीचा सहजसुलभ असा पर्याय आहे,पण ही जबाबदारी उचलण्याचे श्रेय पुरुषांना घेता येत नव्हते. हे विचारात घेता पुरुषांसाठी अशा प्रकारच्या गोळीचा हा सुलभ पर्याय उपलब्ध होणं गरजेचं ...
पुढे वाचा. : पुरुषांसाठी संततीप्रतिबंधक ब्राईटगोळ्या [-] !