आय्या धन्यवाद काय त्यात...मनुलि
येस परवाच आइने राजमा केला... मग वाटले का नाही माझ्या मराठी भगिनिशि शेअर करावा. आणि इकडे राजमा मिसिंग होता.
हे तुला भाजी जास्त पाणिदार हवी असेल तर पाणी जरा जास्त वापरू शकतेस हो. मला आशिच लपथपित आवडते. कमी पाणी वालि.
मनुदेवि(मनाली)