asmi.net येथे हे वाचायला मिळाले:

"रमा, तुला काही सांगितले तर आश्चर्य वाटेल, पण म्रुत्युपत्र करताना तुझ्या बाबतीत काहीही करायला मन
धजलं नाही.सारं राज्य तुला दिलं असतं, तरी ते अपुरं पडलं असतं.का, कुणास ठाउक, पण माझ्या मागं तु राहशील, असा विश्वासच वाटत नव्हता मला."
"याच तुझ्या मोठेपणाने मी दिपुन जातो. ह्या ११ वर्षांच्या काळात तुझ्या संगतीचे दिवस काही महिने काही महिने तरी भरतील , की नाही , ह्याची मला शंका आहे..
राजे म्हणून राज्याची जबाबदारी ...
पुढे वाचा. : स्वामि