जाहला सोहळा, परब्रह्मभेटीचा ।जन्म ताटातुटीचा शेवटचा ॥
शेवटचा क्षण जाहलासे सोपा ।पाहता मायबापा याची देही ॥
एकरूप देव, भक्त एकरूप ।सारे आपोआप, सहजची ॥
-- सहज, सुंदर,चैतन्यमय!
जयन्ता५२