चैतन्य,खुप खुप धन्यवाद.ह्या कविता तीन वर्षापुर्वीच्या, पण सर्वांसमोर आणाव्यात की नाही ह्या विचारात अडकून पडलो होतो. आपणा सर्वांच्या प्रतिसादाने पुन्हा बळ मिळाले.त्याबद्दल आभारी आहे.