कैलास,
खरेच खुप आभार.
ह्या अशा कविता प्रकाशित करताना, आपण दुसऱ्यांना दुःख तर देत नाही ना, अशा विचाराने मन विष:ण्ण होते.
पण तुझ्या प्रतिसादाने पुनर्लेखनाची ईच्छा होते.