फारच अफ़ाट प्रकार.
खरेच मुक्तक म्हणजे काय हे मी पहिल्यांदाच अनुभवतोय. बहारदार.

इंग्रज शिपायासारखी
निर्दय निष्ठुरतेने ॥
ऐवजी
पायाखाली
ऐरावताच्या ॥ कसे वाटते?
        सुचवायचे धाडस प्रथमच करतो आहे.चू. भु. द्या. घ्या.