गोधूम वर्ण तीचा हरणाच्या पाडसापरी डोळे
ही ओळ लख्ख आठवली. ही कविता आम्हाला नव्हती. पण  व्याकरणाच्या तासात कुठल्या तरी अलंकाराचे उदाहरण म्हणून ही ओळ दिलेली आठवते.