अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:
इसवी सन पूर्व 200 या कालापासून ते थेट चौदाव्या शतकापर्यंत, युरोपियन देश, मध्यपूर्वेतील ईराण व तुर्कस्तान सारखे देश , भारत व चीन यांच्यामधला व्यापार ज्या खुष्कीच्या मार्गाने चालत असे त्या मार्गाला रेशीम मार्ग असे नाव पडले होते. या मार्गाने, चीनमधे बनलेले रेशीम व रेशमी वस्त्रांची मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असल्याने या मार्गाला हे नाव पडले होते. या मार्गाने ये जा करणार्या व्यापार्यांच्या तांड्यांना, वाळूची वादळे, अतिशय प्रतिकूल हवामान, वाळवंटे व सर्वात प्रमुख म्हणजे चोर, दरोडेखोर किंवा लुटारू यांचा सतत सामना करावा लागत असे. या ...
पुढे वाचा. : तेलाचा रेशीम मार्ग