मी ही लहानपणी रिक्षाने जायचो. घरी सोडताना, शेवटचा नंबर असल्याने, फक्त मी उरलो की रिक्षाकाका मला रोज सामोसा किंवा माहिमहलवा घेऊन द्यायचे. त्याची आठवण झाली.