नकोस विसरू हुंदडताना, बागडताना
जिवा, किती छोटे आहे आवार दिसांचे

कशास घाई, संध्या-छाया स्पष्ट दिसू द्या
निवांत काढू तेव्हा सारासार दिसांचे

वा. वरील द्विपदी जास्त आवडल्या.