"ऍलुम्नी मीट'मध्ये वर्गमित्रांनी माझ्या प्रेमाबद्दल दबक्या आवाजात बोलावं, हे मी कधीही सहन करू शकणार नाही. मला त्यांच्यापुढे अभिमानानं मिरवायचं आहे. केवळ आजच नाही, तर शेवटच्या श्वासापर्यंत. ''
छान वाक्य आहे....... मीही प्रपोज केल आहे एका मुलीला ..... खुप भीती वाटली होती.....