कन्नड आणि तेलुगूमध्ये दोन ए आणि ओ असतात. एक ऱ्हस्व आणि एक दीर्घ. मात्र ह्या दोन्ही भाषेत औ आणि ऐ हेही आहेत.
तमिळ आणि मल्ल्याळीत माहीत नाही. पण कन्नड आणि तेलुगुविषयी मी हे खात्रीने सांगू शकतो.
कन्नडमध्ये साऊथ हा इंग्रजी शब्द सौथ असा लिहितात (जसे कुठल्याशा बँकेच्या नावात साउथ असते तेव्हा).