server ला सेवक न म्हणण्यामागे माझा उद्देश आहे तो विशद करतो.
server चा इंग्लीश मध्ये सेवक पेक्षा देणारा असा जास्त प्रचलित अर्थ आहे. जसे खाद्य-पेये देणारा. त्या दृष्टीने मी वितरक शब्द हा सेवक या शब्दापेक्षा जवळचा भाव दाखवणारा मानतो. अर्थात ही माझी वैयक्तिक भूमिका आहे ती मानलीच पाहिजे असे नाही.
कलोअ,
सुभाष