मनमौजी येथे हे वाचायला मिळाले:

आपल्या सभोवताली अशे खूप सारे नमुने (म्हणजे अशी लोक की त्यांच्या बोलण्याच्या लकबी किंवा काही तरी विचित्र वागायच) असतात की जे नकळत आपल्याला (म्हणजे आमच्या सारख्याना जे अश्या नमुन्यांच्या शोधात असतात) हसण्यासाठी भरपूर वातावरण निर्मिती करून देतात. अश्याच एका वल्ली विषयी आज लिहतोय. ते दुसरं कोणी नसून आमचे एक प्राध्यापक आहेत. (त्यांच्या विषयी पूर्ण आदर ठेवून लिहतोय).... पण कोणताही गैरसमज नको. फक्त विनोदी अंगाने पहा.

आमचे हे सर जेव्हा इंग्लिश ...
पुढे वाचा. : व्यक्ती आणि वल्ली...