बाल-सलोनी येथे हे वाचायला मिळाले:

सलोनीराणी

 

काल रविवार होता. त्यामुळे ठरले बाहेर जेवायला जायचे. कुठे जायचे कुठे जायचे करत शेवटी "ऑलिव्ह गार्डन" ला जायचे ठरले. फिनिक्स मध्ये भारतिय रेस्टॉरंट्स आता बऱ्यापैकी आहेत ... १५-२० तरी असतील. परंतु ईस्ट कोस्ट किंवा वेस्ट कोस्टच्या तुलनेत किस झाडकी पत्ती. तरीही आपण बऱ्याचदा भारतियच पसंत करतो ..... आपण म्हणजे तुझी आई. मला चविष्ट असेल तर काहीही चालते. आता दहा वर्षांमध्ये तुझ्या आई मध्ये बदल होऊन तिला इटॅलिअन ...
पुढे वाचा. : ऑलिव्ह गार्डन