बाकी सर्व ठीक... येथे हे वाचायला मिळाले:

एखाद्या गोष्टीचं जर सातत्यानं मला अप्रूप वाटत असेल, तर ती म्हणजे अभंग.
आता तुम्ही म्हणाल 'त्यात काय अप्रूप' इत्यादी, इत्यादी, वगैरे वगैरे...

पण विशेष आहे खरे.
अभंगाचा आराखडा बघितला तर अगदी साधा आहे -
६ अक्षरे - ६ अक्षरे
६ अक्षरे - ४ अक्षरे.
(उदा. - मी कशाला सांगायला पाहीजेत ? तुम्हीच आठवा.. )
बघायला गेलं तर खूप कमी अक्षरसंख्या.
म्हणजे मोठमोठी विधानं नाही ...
पुढे वाचा. : अभंग