मैत्रेय१९६४ येथे हे वाचायला मिळाले:

                                                                  आम्ही वीजग्रस्त
    नेमिच येतो पावसाळा त्या प्रमाणे एप्रील महिना येताच वर्तमानपत्रात वीज टंचाईच्या व अपुर्‍या पाणी साठयाच्या बातम्या येवू लागतात. या वर्षी देखिल वेगळ काही घडल नाही. बातम्या आल्या आणि त्या पाठोपाठ डोंबीवली मधल्या " लोडशेडींग"च टाईमटेबल जाहिर झाल. लोडशेडींग मुळे पाठोपाठ उपस्थीत होणारा पाण्याचा प्रश्न डोळ्या पुढे उभा राहीला आणि डोळ्यात पाणीच आलं. चष्मा काढला आणि डोळ्यातल पाणी पुसू लागलो.पाण्याने भरलेल्या माझ्या धुरकट डोळ्यांपुढे ते जुने दिवस उभे ...
पुढे वाचा. : आम्ही वीजग्रस्त