मी तेच लिहिले होते, कदाचित आपल्या  लक्षात नीट आले नसावे.  माझ्या वाक्याचा मथितार्थ होता :
  त्या भाषांत र्‍हस्वदीर्घ  ए आणि ऱ्हस्वदीर्घ ओ असतात;  ऐ आणि औ  हे ऱ्हस्वदीर्घ नसतात.
<कन्नडमध्ये साऊथ हा इंग्रजी शब्द सौथ असा लिहितात.> शक्य आहे, यापुढे लक्षपूर्वक वाचेन.  परंतु, कन्‍नड लिपीत  अकारान्‍त इंग्रजी शब्दांतल्या शेवटच्या अक्षराचा पाय आवर्जून मोडलेला असतो हे मात्र लक्षात आले आहे.  म्हणजे साउथ हा शब्द सौथ् असाच दिसेल.