मंदार

मूळ प्रेरणा (जगणे आणि वंशवृद्धी) यांच्याशी संबंधीत चार आनंद आहेत : आहार, विहार, निद्रा आणि मैथुन. ते नैसर्गीक आनंद आहेत त्यात काहीही शिकणे किंवा प्रयास नाही. माधव गडकरींनी पक्ष्यांचे आवाज आणि संगीत यांचा मेळ घातला आहे.  संगीताचा आनंद हा मूळ प्रेरणेतून येत नाही तर तो मन आणि शरीर यांच्या सुसंवादातून होतो. पक्ष्यांना ते गाताहेत वगैरे माणसानी म्हंटले आहे त्यांचे आवाज मूळ प्रेरणेतून (भूक, भय आणि मैथुन) येतात ते गात वगैरे नाहीत. संगीत हा प्रयत्न आणि कौशल्याचा भाग आहे, गडकरी किंवा तत्सम गाणं न शिकलेल्या लोकांकडून अशा प्रकारचं चुकीचं लिहीलं जाऊ शकतं. तुम्ही नैसर्गीक आनंदापेक्षा वेगळं काही शोधायला जाता तेंव्हा संगीताचा जन्म होतो.

संजय