काय सुरेख लिहीलं आहे मुक्तछंदात ! प्रत्येक ओळ उत्सुकता वाढवणारी आणि अर्थपूर्ण आहे.

....हा बाटलीत बुडला असतो ती चांगल्या घरी पडलेली असते.... क्या बात है!

...पैशे काय? ते फक्त  खर्च करासाठीच असतात
रात्री  पेगजवळ चुकलेली गणिते सकाळी चहाच्या टपरीवर सुटतात.... लै भारी! 

...मग तीच्या आठवणीत थर्टीची लेवल लगेच सिक्स्टीला भीडते
म्हणूनच  दर पार्टीच्या शेवटी ऐक क्वार्टर कमी पडते.... एकदम खल्लास!!


संजय