माझी बडबड येथे हे वाचायला मिळाले:

मायक्रॉफ्ट आणि लेस्ट्रेड दोघंही आधी कळवल्याप्रमाणे ब्रेकफास्टनंतर लगेचच हजर झाले. होम्सने त्यांना आधल्या दिवशीच्या सगळ्या घटना तपशीलवारपणे सांगितल्या. घरफोडीचा वृत्तांत ऐकून लेस्ट्रेडने खिन्नपणे मान हलवली.
"पोलिसांना असं काही करता येत नाही. आत्ता मला कळलं की तुम्हाला एवढं यश कसं मिळतं ते. पण एखाद्या दिवशी तुम्ही तुमच्या सीमा ओलांडाल आणि फार मोठ्या अडचणीत याल. फक्त तुम्हीच नाही. तुमचा मित्रदेखील "
"इंग्लंडसाठी, घरासाठी किंवा कुर्बान होण्यासारख्या सौंदर्यासाठी आम्ही आनंदाने हौतात्म्य पत्करू. हो की नाही वॉटसन! पण मायक्रॉफ्ट, या ...
पुढे वाचा. : ब्रूस पार्टिंग्टन प्लॅन्स(५)