लेख संग्रह ... येथे हे वाचायला मिळाले:
हुसेन जमादार, सौजन्य – मटा
इस्लाममधील समतावादी तत्वामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात इस्लामविषयी आदरभाव होता, परंतु भारतात तो समाजवादी आशय लोप पावल्यामुळे त्यांना दु:खही झाले होते. इस्लाममध्ये वंश आणि वर्ग यांच्या सीमा ओलांडून विविध लोकांना बंधुत्वाच्या भावनेने एकत्र बांधण्याची क्षमता असली तरी भारतीय मुसलमानांतील जातीव्यवस्था नष्ट करण्यात त्यास यश आलेले नाही.
‘मुस्लिम समाजातील काही रुढींबद्दल आणि ...
पुढे वाचा. : डॉ. आंबेडकर आणि भारतीय मुस्लिम