चार शब्द येथे हे वाचायला मिळाले:

मी अनेक लोकांकडुन आणि पुस्तकांतुन त्यांच्या लहानपणीच्या गोष्टी ऐकल्या आणि वाचल्या आहेत. काहींचं बालपण "रम्य" होतं, काही थोर पुरुषांचं बालपण फार कष्टांचं होतं, काहीचं लाडाचं, काहींचं "खेड्यातलं" अशा अनेक प्रकारची वैषिष्ट्यपूर्ण बालपणे ऐकल्यावर मी म्हंटलं आपणही आपल्या बालपणाला असं काही नाव शोधावं. बराच वेळ विचार केल्यावर आणि घरच्यांशी चर्चा केल्यावर मला असं लक्षात आलं की बालपणंच नाही तर जन्मापासुन आत्तापर्यंतचं आपलं सगळं आयुष्य हे फक्त काम(चुकारपणा) करण्यात गेलं आहे. तुम्हीसुद्धा माझ्यासारखे कमनशिबी असाल तर आधीच्या वाक्यातलं कंसाबाहेरचं मत ...
पुढे वाचा. : (घर)कर्माचा सिद्धांत