बॉल त्याच्या कोर्टात म्हणजे आता त्याची पाळी होती विचार करण्याची. मुलांचं असं होतं बहुदा. प्रपोज करतात केवळ आकर्षण म्हणून किंवा गर्लफ्रेंड असण्यामुळे चार चौघांमध्ये पत उंचावण्यासाठी टाईमपास म्हणुन. पण तिनं त्याचे डोळे उघडले.