हाच लेख सहा महिन्यांपूर्वी 'सकाळ' मध्ये तो आणि ती नावाचं एक कॉलेज कट्ट्यावर सदर यायचं त्यातला आहे. तुम्ही साधा उल्लेखही न करता खुशाल स्वतः चा म्हणून खपवता आहात?