लेखाच्या सुरुवातीलाच 'असाच एक संग्रहातला लेख' असे लिहून लेखक इतरांचे साहित्य मनोगतावर न टाकण्याची आपली जबाबदारी झटकून टाकू शकत नाही. एक तर त्यांनी वाडमयचौर्य केले आहे किंवा हा लेख त्यांनी इतरत्र दुसऱ्या नावाने लिहिला आहे. शृंगापत्तीच आहे!