'असाच एक संग्रहातला लेख' हे डिक्लेरेशन, मला वाटते अगदीच संदिग्ध आहे. असाच एक संग्रहातला लेख म्हणजे स्वतःचा की दुसऱ्याचा हे स्पष्ट होत नाही. म्हणून हे मी तरी धडधडीत चौर्यच म्हणेन!