वळवाचा पाऊस येथे हे वाचायला मिळाले:

एखादा दिवस असतो असाच.. कंटाळवाणा… आळसावलेला……काही कारण नसतं तरीही उगाचच कंटाळा येतो सगळ्या गोष्टींचा, उदासवाणा वाटतो. काय बरं कारण असावं ह्याच्या मागे. नीट झोप झालेली नसणे, भूक लागलेली असणे, एखादी छोटीशी गोष्ट मनासारखी न होणे ज्यामुळे actually  कोणालाच काहीही फरक पडणार नसतो, कोणाला कशाला स्वतःला पण काहीच नाही. पण तरीही आपल्यालाच उदास वाटतं.

आणि मग एकदा का असा उदासवाणा दिवस चालू झाला की सगळंच उलट व्हायला लागतं. काही ना काही बिघडत जातं. सकाळी काम करायचा कंटाळा येतो, भाजी बिघडते, पोरगा पण सकाळी उठल्या उठल्या किरकिर करायला ...
पुढे वाचा. : एखादा दिवस…