ही बातमी प्रथम ऐकली तेव्हापासून आलेली विषण्णता अजूनही गेलेली नाही. अत्यंत निर्मळ व्यक्तिमत्त्व.
ही सगळी देवाघरची माणसं... आमची इवलीशी आयुष्यं समृद्ध करायला पाठविली होती देवानं.. न मागता दिली होती... न सांगता घेऊन गेला..
अगदी खरं. मनाला भिडलं हे वाक्य.
प्राचार्यांना विनम्र श्रद्धांजली.