आपल्या कट्ट्यावर जास्तीत जास्त मनोगती सहकुटूंब येवोत ह्या मनःपुर्वक शुभेच्छा !
मी आलो असतो हो पण मला विमान लागते..... उलट्या होतात सारख्या.... कुणास वाटेल ब्रह्मदेवाने प्रभाकर पेठकरांची 'ती' कविता वाचली की काय !
माधव