शाळेत असताना 'इमारत निधी' म्हणून ५ - ५ रुपयांची ५०, १०० पावत्या असणारी पावती पुस्तके दिली जायची. अन आपल्या शाळेला लागणारा इमारत निधी म्हणून अगणित उत्साहानं ती खपवायचो. ते दिवस आठवले. मस्त वाटलं. लेख पण मस्त शब्दबद्ध केलाय.