छान टिपलें आहे. पण सीटला संरक्षक पट्टे वगैरे न बसवतां चारपेक्षां जास्त लहान मुलांना रहदारीच्या वेळीं रिक्षातून घेऊन जाणें तसें धोकादायकच. रिक्षावाल्यांनीं काळाप्रमाणें बदलण्याची तयारी ठेवली नाहीं. तरी जास्त पैसे आकारून तीन मुलें ते नेतीलच. आईबाबा दोघेंही नोकरी करीत असतील तर मुलांची ने आण कोण करणार? कालाय तस्मै नमः.
सुधीर कांदळकर