अर्थात, सुधीरजींशीही!
व्यापकतेने पाहिल्यास लेख वस्तुस्थितीशी विसंगतच जाणवतो.
लेखामधले विचार हे अत्यावश्यक आदर्शवाद दर्शवतात. परंतू, ते तसे घडताना दिसत नाहीत.
सुधीरजींनी संदर्भासह स्पष्टीकरण केले असल्यामुळे अधिक लिखाणाची आवश्यकता वाटत नाही.

धन्यवाद.