५. वरील गझलेचा आशय सुंदर आहेच! समीर म्हणतात त्याप्रमाणे या विशिष्ट वृत्तात (इतर वृत्तांच्या तुलनेत, जसे आनंदकंद वगैरे) लघू अक्षरे जास्त आल्यास शेर सैल वाटणे साहजिक आहे. गालगा - गालगा - गालगा - गालगा या ऐवजी अनेकदा ललललल-गालगा-ललललल-गालगा असे वाचावे लागल्यास तसे वाटू शकेल. (रुणझुणत राहिलो किणकिणत राहिलो).
६. मानस म्हणतात त्याप्रमाणे खणखणत राहिलो हा शेर सुरेख तर मतला आणि मिणमिणत राहिलो हे त्याहून सुंदर वाटले मला!
धन्यवाद!
(सुरवातीचा भाग स्थलांतरित. : प्रशासक)