खरंतर, लेखाचा विषय तसा सामान्यच आहे.
पण, तुमच्या शैलीने तो तुम्ही वाचनीय केलाय.
'प्रत्येकाचा आतला आवाज असतो. तो प्रयत्नांची दिशा ठरवतो. ' ही विधाने सयुक्तिक वाटतात.
तसंच, सामान्य विषय असेल, तरीही मांडणीच्या जोरावर तो उत्कृष्ठपणे शब्दबद्ध होऊ शकतो, हे ही आपण यशस्वीपणे दाखवून दिलंत.
अभिनंदन...