संगीतातला ओ की ठो एरवी कळत नाही पण या तुमच्या लेखावरून मारव्याची जादू कशी असेल ते डोळ्यांसमोर उभं राहिलं.. (खरं तर हे कानांचं कल्पनाविश्व. डोळ्यांचं नव्हे!)
सुरेश भट म्हणजे काळजात खोल रुतलेला बाण. पुढे शब्दच नाहीत.
छान.