कसे म्हणू की हलके झाले भार दिसांचे?
सुरूच मरणोत्तरही जर उपचार दिसांचे?

उदासवाण्या रात्रींचे, बेजार दिसांचे
युगे युगे एकाकीपण; शृंगार दिसांचे

कशास घाई, संध्या-छाया स्पष्ट दिसू द्या
निवांत काढू तेव्हा सारासार दिसांचे

--- ह्या द्विपदी जास्त आवडल्या.

निशान्त व मायाबाजाराचा संदर्भ समजला नाही. (माझे अज्ञान हेच कारण)

जयन्ता५२