अरुणोदय येथे हे वाचायला मिळाले:
तू म्हणतेस खरं पावसात जाऊया म्हणुन,
पण खरंच भिजायला जायचंय का?
ऑफिस मधली वेळ थोडी मागेपुढे होईल ग,
पुन्हा कधीतरी जाऊया, चालेल का?
तिशी पंचविशीत आलो ...पुढे वाचा. : खरच भिजायला जायचंय का ?