काहीतरी... कधीतरी... उगीचच... येथे हे वाचायला मिळाले:
पावसाला सुरुवात झाली की प्रत्येक (म्हणजे जवळजवळ प्रत्येक, कारण माझा एक मित्र आहे. तो म्हणजे पक्का घरकोंबडा! अगोदर ’मेडिकल रिझन्स’मुळे घर सोडत नव्हता आणि आता ’मॅरिटल रिझन्स’मुळे घर सोडत नाही! आणि माझ्या ह्या मित्रासारखे आणखी बरेच असतील. तर असो!) मुंबईकर (हो...हो पुणेकर देखील रे बाबांनो!) गुगलबाबांना नवस बोलतात कि ’बाबारे मला नि माझ्या ग्रुपला ...