सुमारे चाळीस वर्षापूर्वी  विवेकानंदावरच्या त्यांच्या व्याक्यानमालेतल्या एका व्याख्यानाला जाण्याचा योग आला होता.

बहुधा त्याच व्याख्यानमालेनंतर अत्र्यांनी त्यांच्यावर अग्रलेख लिहिला असावा. (लोकसत्तातला लेख वाचून केलेला कयास). प्राचार्य आमच्या महाविद्यालयातही (शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड) आले होते. 'प्राचार्य' ह्या पुस्तकाचे लेखक प्रा. मिलिंद जोशी आमच्याच महाविद्यालयातलेच.